चालू वर्षांमध्ये बारावी मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्व प्रथम अभिनंदन! आता बारावीनंतर सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की पुढे नेमकं काय करावे यासाठी तुम्ही योग्य मार्गदर्शन करणारा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मिळत नसतो त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी रिसर्च करून आहे निवडक मार्ग शोधून काढले आहेत चला तर मग ते आपण पाहूया
आता यामध्ये काही पर्याय आहे ज्यामध्ये य विद्यार्थी पुढे कंटिन्यू मध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असे शिकू शकतात. हे सर्व तुम्ही शिकत असताना आपल्याला लागणारा खर्च हे कोण लावत आहे ते सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो आणि आपले आई वडील सध्या काय करत आहे याचा परत विचार करावा लागतो. असे नाही की आई वडील मुलांसाठी कधी कमी पडतात परंतु त्यांच्या कष्टांचाही आपल्याला विचार करावा लागेल. त्याच्यामुळेच डिपेंड करते की,आपल्याला लवकरात लवकर कशाप्रकारे सेटल होता येईल.
आशा वेळी आता पुढे तुमच्या चार पर्याय असतात. एक तर कंटिन्यू ग्रॅज्युएशन व पोस्ट ग्रॅज्युएशन या मध्ये जाणार वेळ आणि होणारा खर्च याचा देखिल विचार करावा लागतो. त्या मुळे दुसरा पर्याय आहे बारावी नंतर शिक्षण चालु असताना स्पर्धा परीक्षेची तयारी करणे जेणे करून पुढे तुम्हाला सरकारी नौकरी साठी जास्त वेळ द्यावा लागणार नाही आणि लवकर सरकारी नौकरी ला लागता येईल.तसेच तिसरा पर्याय आहे तुमच्यापुढे प्रायवेट जोब करणे आणि शेवटचा पर्याय आहे कि,वडिलो पारित काही व्यवसाय असल्यास त्याला हातभार लावत पुढे जाने
तर मित्रानो अशा प्रकारे तुम्ही या पैकी एक पर्यत निवडून स्वतः चे भविष्य निर्माण करू शकता स्वतः ला शिरीयस घ्या तुमच्याकडे हेच वय आहे काही करण्याचे एकदा जिम्मेदारी पडल्यानंतर पुढे काहीही करता येणार नाही.