नातेवाई जमीन नावाने करण्यास करत आहे टाळाटाळ,मग हा उपाय करा… (Suit of partition)

letsinfohub.com
4 Min Read
Suit of partition

Suit of partition:आपली जी काही वडिलो पार्जित संपत्ती असते त्यामध्ये आपले जे काही नातेवाईक असतात मग ते वडील असो भाऊ बहीण असो किंवा आपले जे काही चुलते असतात या जमिनीची ज्यावेळेस वाटणी करण्याचे वेळ येते त्यावेळेस काही नातेवाईक यामध्ये अडथळा अर्थ असतात ते जमीन वाटून देण्यात तयार नसतात किंवा जे काही तुमच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे जे काही मुल असतात म्हणजे आपले भाऊ-बहीण असतील ते त्यावेळेस वाटणी मध्ये अडथळा आणत असतात किंव्हा आपले जे काही जमिनीची वाटणी असते ती होऊन देत नसतात तर अशा वेळेस आपल्यापुढे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात आणि आपण कोणत्या पद्धतीने आपल्या जमिनीची वाटणी कशा पद्धतीने करून घेऊ शकतो याच विषयाची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न आपण करूया.

आपल्या वडील पार्जीत जमिनीमध्ये खूप सारे लोक हे सह हिस्सेदार असतत त्यामध्ये काही वेळेस आपले चुलते आत्या आपले भाऊ-बहीण त्यासोबत इतर जी काही चुलत भावंड असतात ती त्या जमिनीमध्ये हिस्हेसेदार असतात त्या मुळे ते वारस म्हणजेच सहहिस्सेदार असतात अशा वेळी जमिनीची वाटणी ही लवकर झाली नसेल आणि मग ज्यावेळेस जमिनीची वाटणी करण्याची वेळ येते येते त्या वेळेस सविस्तर एकाच वेळी एका ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी मतभेद तोपर्यंत तयार झालेला असतो तर मग काही जण आपली जी काही प्रॉपर्टी लिहून द्यायला तयार असतात तर काही लोक जी ही प्रॉपर्टी संपत्ती असेल ती वाटून द्यायला तयार नसतात तर अशा वेळी तुम्ही हे वाटणी करून घेऊ शकतात तर याचाच सोप्या पद्धतीचा आज आपण बघणार आहोत.

तुमच्या संपत्तीचा वाटप कशाप्रकारे करून घेऊ शकतात याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण बघूया

सहमतीने जी वाटणी असेल ती तहसीलदार यांच्यामार्फत केली जात असते पण यामध्ये जी आपले नातेवाईक असतील आत्या चुलते ते त्यांची भावंडे भाऊ बहीण या सर्वांची सहमत असते यामधील एकाने जरी नकार दिला सहमतीने वाटप करण्यास तर जी काही वाटप आहे ती होत नसेल तर अशा वेळेस जो मार्ग उपलब्ध होतो तो म्हणजे हा कोर्टात जाण्याचा पण कोर्टात जायचं ते कशा पद्धतीने जायचं कारण की कोर्टात गेल्यानंतर वकील आपल्या पुढे पर्याय ठेवतात ते महागडे असतात आणि आपल्याला कायदेशिर माहिती नसल्यामुळे आपण त्याच्या जाळ्यात अडकू शकतो किंव्हा परवडणारा नसतो आता त्या साठी आपण काही पर्याय पाहूया .

Suit of partition सुट ऑफ पार्टीशन

वकिलांकडे जाऊन आपली जी काही अडचण आहे ती सांगते वेळेस त्यांना सांगायचं की जे काही माझे नातेवाईक आहे ते माझी जी वडिलोपार्जित जमीन आहे तीचे पार्टीशन करून देण्यास किंवा वाटप करून देण्यास तयार नाहीये तर मला सूट ऑफ पार्टीशनर sut of partition दाखल करायचं आहे म्हणजेच न्यायालयामध्ये सूट ऑफ पार्टिशन दाखल करायचा आहे असे वकिलाला सांगा. म्हणजेच जमिनीची वाटे करायची आहे.

हे डॉक्युमेंट ठेवा तयार

यासाठी ओरिजनल चे डॉक्युमेंट हवे आहेत असे नाहीत तर आपल्याला याच्यात सर्टिफाईड कॉप चालतात. आपण आपल्या रेवेन्यू डिपार्टमेंट जी असेल तेथे अर्ज करून त्याच्या सर्टिफाईड डॉक्युमेंट पण मिळू शकतात आणि त्या कोर्टामध्ये दाखल करू शकता.

कोर्टात मध्ये किती फिस भरावी लागेल.

अजून एक प्रोसिजर म्हणता येईल किंवा पद्धत ही अवलंब व्हावे लागते ती म्हणजे त्या प्रॉपर्टीज आपल्याला व्हॅल्युएशन काढावा लागतो म्हणजे ती प्रॉपर्टीच किती व्हॅल्यू आहे ती समजा ज्याला आपण बँकेमध्ये मॉर्गेज करत असताना जे काही प्रॉपर्टी व्हॅल्युएशन काढत असतो त्याच पद्धतीने आपल्याला त्या प्रॉपर्टीचा काढायचा आहे आणि त्या रकमेच्या जी काही रक्कम होईल त्या रकमेच्या एक ते दीड टक्के रक्कम तुम्हाला ती कोर्टामध्ये जमा करावी लागतात असते म्हणजेच जी की आपली संपूर्ण वडीलो पाहिजेत प्रॉपर्टी आहे तिचं व्हॅल्युएशन काढायचं जे काही म्हणजे जमीन घरी किंवा इतर जी काही संपत्ती असेल त्याचं व्हॅल्युएशन काढल्यानंतर एक ते दीड टक्का आपल्याला कोर्टात ती भरावी लागत असते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *