shetakari pik karj : हवामानाती बदला मुळे व दुष्काळा मुळे काही वेळेस शेतकरी वेळेवर कर्ज भरू शकत नाही व अशा वेळी बँक त्यांना डीफोल्डर होशीत करते व त्याचा शिबील स्कोर पण कमी होऊन जातो अशा वेळी बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत होत्या .परंतु आता पिक कर्ज (shetakari pik karj) घेण्यासाठीच्या जाचक अटीत शिथिलता आली असून आता शेतकरी सहज रित्या आपला अर्ज पिक कर्जा साठी सदर करू शकतो.या निर्णया मुले शेतकऱ्याला पिक कर्ज घेणे सोपे झाले आहे.सिबिल स्कोर साठी शेतकऱ्याला अट घालू नये असे आदेश देण्यात आले आहे.
शेतकरी पिक कर्जा साठी सिबिल ची अट लावल्यास होणार FIR दाखल
आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकेला ताकीत दिली असून जर शेतकऱ्यांना सिबिली मुळे (shetakari pik karj)शेतकरी पिक कर्ज मंजूर न केल्यास त्या कर्मचाऱ्यावर करू असे सांगितले आहे
shetakari pik karj बाबत नेमक काय म्हणाले उपमुख्यमंत्री सविस्तर
राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना असे सांगितले कि मा.मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी दोन बैठका झाल्या असून एक स्टेट लेवल बँकर कमिटीची बैठक होती दुसरी खरीप पूर्व हंगाम बैठक होती या दोनी बैठकान मध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे विशेषता: रिजर्व बँक च्या कमिटीला व स्टेट बँकर्स कमिटीला सांगितलेले आहे सिबिल चे कारण देऊन तुम्ही कर्ज नाकारता घे खपून घेतले जाणार नाही तुम्ही जे येथे बोलत तेच बँकांना सांगा अन्यथा आम्ही त्याचावर FIR दाखल करू त्या मुळे तुम्ही सर्व बँकांना सागा असे सांगण्यात आले.
काय आहे सिबिल स्कोर ?
तुम्हाला कोणतेही कर्ज घ्यायचे असल्यास तुम्हाला सिबिल स्कोर काय आहे माहित असलेच पाहिजे.सिबिल स्कोर ला क्रेडीट स्कोर असे सुद्धा म्हटले जाते.तसेच या साठी ट्रान्सयुनिअन सिबिल लिमिटेड या संस्थे कडे याचे काम आहे याला रिजर्व बँक ऑफ इंडिया ने मान्यता दिलेली आहे.हि कंपनी पत्रेक काम करणाऱ्या व्यक्तीची तसेच बिझिनेस करणाऱ्या व्यक्तीची माहिती ठेवते जसे कि त्या व्यक्ती वर कर्ज किती आहे तो व्यक्ती कर्ज वेळेवर भरतो कि नाही आता पर्यंत किती वेळा कर्ज घेतले आहे वगेरे वगेरे या कंपनी कडे अंदाचे ६० कोटी लोकांचा डेटा असून हि कंपनी बँकांना हा डेटा कर्जा वेळी देत असते या साठी काही विशिष्ट फील द्यावी लागत असते .मागील ६ महिन्याच्या बेस वर सिबिल हा काढला जात असतो.