आरटीई RTE ऍडमिशनचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी हि माहिती आहे कारण आरटीई RTE ची जी काही ऍडमिशन चे फॉर्म आहेत ते लाखो फॉर्म आल्यामुळे आरटीई ची जी काही सोडत आहे म्हणजेच आरटीई लॉटरी RTE Lottery निघणार आहे आणि या लॉटरीमध्ये तुमचं नाव आलं तरच तुम्हाला जे काही ऍडमिशन आहे ते मिळणार आहे तर तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील की आरटीई ची जी काही लॉटरी आहे ती कधी आहे आणि आरटीई जी काही लॉटरी आहे ती कुठे पाहायला मीळेल हे आपण पाहूया.
RTE Lottery Result 2024-25 Maharashtra कुठे पाहायला मीळेल ?
महाराष्ट्र शासनातर्फे जे काही परिपत्रक आहे ते काढण्यात आलेले आहे.विषय आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सोडत 2024 -25 उपरोक्त विषयांवर एक कळवण्यात येते की मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दरवर्षी प्रमाणे 25% प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने RTE Lottery ऑनलाईन पद्धत आहे ती आता त्याची तारीख शुक्रवार दिनांक 07/06/2024 रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहेत.
येईल ही यादी कुठून डाऊनलोड करायची यादी कुठे पाहायला मिळेल तुमचं नाव आलेला आहे का नाही तुमचं नाव आल्यानंतर तुम्ही काय करायचं ते जाणून घेण्यासाठी तुम्ही ज्या साईट वरून फोर्म भरला आहे त्या साईट वर चेक करता येईल जर तुमचा कडे साईट नसेल किव्हा माहित नसेल तर आम्ही तुम्हाला शेवटी लिंक देतहोत तेथून आपण चेक करू शकता .
तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा वेबसाईट ची लिंक तुम्हाला माहित असेल तर इथे तुम्ही फॉर्म भरला असेल त्याच वेबसाईट वरती तुम्हाला यायचं आणि इथे सर्वात खाली आल्यानंतर तुम्ही इथे एक ऑप्शन पाहू शकता सिलेक्टेड निवड यादी तर इथे एक ऑप्शन आहे सिलेक्टेड मूळ निवड यादी म्हणजे ज्यांची निवड होईल त्यांची यादी येथे लागेल. आणि शुक्रवारी तुम्हाला इथे अकॅडमी वर्ष व जिल्हा फक्त इथे सिलेक्ट करायचा आहे आणि GO वरती क्लिक करून तुम्ही यादी पाहू शकता. तुमची जी काही सिलेक्ट झालेल्यांची यादी आहे ज्यांना ऍडमिशन मिळणार आहे त्यांची यादी इथे RTE Lottery लॉटरी पद्धतीने काढण्यात येईल आणि ती यादी तुम्ही इथून डाऊनलोड करू शकतात त्या यादीमध्ये आपलं नाव पाहू शकता.
RTE Lottery Result ज्यांचं नाव आलेलं नाही जे वेटिंग लिस्ट मध्ये त्यांनी काय कराव ?
त्यानंतर ज्यांचं नाव आलेलं नाही जे वेटिंग लिस्ट मध्ये आहेत तसेच निवड झाली आहे पण त्यांनी ऍडमिशन भेटल नाही काही कारणास्तव तसे वेटिंग लिस्ट वाल्यांना सुद्धा जे काही प्रतिक्षा यादी आहे त्यांना सुद्धा ऍडमिशन मिळतं वेटिंग लिस्ट मध्ये जर तुमचं नाव असेल तर वेटिंग लिस्ट यादी सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता कितीचं वेटिंग आहे.
RTE Lottery Result ज्यांची निवड झाली त्यांनी काय करायचं?
तर तुम्ही काय करायचं इथे ऑनलाइन एप्लीकेशन वरती क्लिक करायचं जिथे तुम्ही फॉर्म भरला होता तुमच्याकडे जो काही आयडी पासवर्ड होता त्या आयडी पासवर्ड इथे टाकायचा आणि लॉगिन करायचा म्हणजे आपलं नाव लागलेलं आहे का नाही हे चेक करता येईल आणि नाव लागला असेल तर जे काही ऍडमिट कार्ड मिळतं ते ऍडमिट कार्ड तुम्हाला डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने लॉगिन ते आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा त्या मध्ये ऍडमिट कार्ड चे पर्याय असेल तेथे ऍडमिट कार्ड डाऊनलोड करा असा मॅसेज येइल असा मॅसेज आल्यास समजून जा तुमचा नंबर लागला आहे. त्या ऍडमिट कार्ड मध्ये तुम्हाला कोणत्या शाळेमध्ये नंबर लागला आहे हे दिसेल ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचे त्याचे प्रिंट काढायचे जो फॉर्म भरला होता त्याची प्रिंट काढली तुम्ही ते दोन्ही जोडायचं त्यांचं जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते जोडायचे आणि जे काही नंबर लागलेला आहे त्या शाळेमध्ये सर्व डॉक्युमेंट जमा करायचे.