New Rules on Property Change Your Rights in Ancestral Property : संपत्तीबाबत बदललेले नवीन नियम वडिलोपार्जित संपत्तीत तुमचे हे अधिकार…

letsinfohub.com
3 Min Read
New Rules on Property

आजही देशात प्रत्येक घराघरांमध्ये संपत्तीवरून वाद-विवाद होतांना दिसतात आणि संपत्ती जर वडिलोपार्जित संपत्ती चा असेल वादविवाद अधिकच बिकट असतात. सुप्रीम कोर्टाने या मध्ये खूप सारे कायदे त्यावरती परित झाले आहेत.वडिलोपार्जित संपत्ती प्रॉपर्टी च्या बाबतीत खूप सारे संभ्रम बऱ्याच जणांच्या मनात आहे मुलाचा अधिकार किती आहे मुलींचा अधिकार किती आहे जर पित्याचा मृत्यू 2005 पूर्वी झाला असेल तर मुलींना किती अधिकार मिळणार. किती अधिकार आहे बहिणीचा जर प्रॉपर्टी मध्ये अधिकार असेल आणि भाऊ जर प्रॉपर्टीचा अधिकार देण्यास नकार करत असेल तर बहिणीने तो अधिकार कसा मिळवायचा. या सर्व बाबतची माहिती आपण बघुया सांगणार आहे.

तुम्हाला जाणून घेणे जरुरी आहे की संपत्तीचे प्रकार किती आहे.New Rules on Property

संपत्तीचे दोन प्रकार एक म्हणजे वडिलोपार्जित प्रॉपर्टी आणि दुसरी म्हणजे स्वकष्टाची. वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय. पिढ्यान पिढ्या न व्यवहार करता चालत आलेले प्रॉपर्टी म्हणजेच वडिलोपार्जित जमीन होय. तसेच जर ती जमीन स्वतः खरेदी केली असेल तर ते झाले स्व कष्टाची प्रॉपर्टी.

यामध्ये कोणता मेजर फरक आहे की यामध्ये जो काय आपला अधिकार तयार होतो अधिकार जन्माने तयार होतो आपला जन्म झाला की आपल्या वडिलांकडे जी काही प्रॉपर्टी असेल त्या प्रॉपर्टी मध्ये आपला वडीलोपार्जित संपत्ती चा अधीकार आपला जन्म झाले की लगेच दुसऱ्या क्षणाला लागू होतो. प्रॉपर्टी जर आपल्या वडिलांचे स्वकष्टाची असेल तर त्या सर्व गोष्टींमध्ये आपला राइट्स तोपर्यंत बनत नाही जोपर्यंत तो व्यक्ती किंवा आपले वडील ही प्रॉपर्टी आपल्याला गिफ्ट किंवा विलनित देत नाही लक्षात ठेवा हा सर्वात महत्त्वाचा फरक आहे वडिलोपार्जित संपत्ती मध्ये आणि स्वकष्टाची संपत्ती मध्ये हा फरक जर तुम्हाला कळाला तर बाकीचे प्रश्न तुम्हाला सोपे जातील

वडिलोपार्जित संपत्ती मध्ये मुलींना समान अधिकार
New Rules on Property rights for daughters in ancestral property

मुलींना वडिलोपार्जित संपत्ती प्रॉपर्टी मध्ये अधिकार मिळाला या सन २००५ मध्ये कायदा पारित झाला आणि त्या कायद्यान्वये मुलीला मुला एवढाच हिस्सा त्या ठिकाणी मिळणे सुरू झाले आणि मुलीला जो काही मुला प्रमाणे हिस्सा मिळणे सुरू झाले त्या मुळे त्या ठिकाणी भेद भाव राहिले नाही. यावरती सुद्धा खूप सारे वाद विवाद झाले खूप सारे केसेस सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचल्या सुप्रीम कोर्टापर्यंत हे सारे खूप वाद विवाद गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने बऱ्याचशा केसेस मध्ये यावरती क्लेरिफिकेशन दिलेला आहे की त्या मुलीचे वडील 2005 नंतर मयत झालेले असतील किंवा 2005 पूर्वी मयत झालेले असतील तरीही त्या मुलीचा त्या संपत्तीमध्ये मुलाप्रमाणे समान अधिकार बनतो. जर भाऊ प्रॉपर्टी मध्ये हिस्सा देत नसेल तर मुलीला कोर्टाकडून पूर्ण अधिकार आहे की तिला तिच्या हिस्सा मिळवण्याचा.

वडिलोपार्जित संपत्ती ही विकता येते का?
New Rules on Property Can ancestral property be sold?

जर वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे तुमचा हिस्सा विकायचा असेल तर तुम्हाला त्या सोबत संमती घ्यावी लागेल जे की त्या संपत्तीला वारस म्हणून लागलेले असतात त्याशिवाय तुम्ही ती जमीन विकू शकत नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *