MHT-CET low marks students: सर्व प्रथम सर्व विद्यार्थी मित्रांचे अभिनंदन!आता तुम्हाला वाटत असेल कमी मार्क बद्दल बोलतोय आणि चांगल्या मार्क वाल्यांचे अभिनंदन का करतोय असा प्रश्न तुम्हालाही पडलाय ना ? तर मित्रानो अभिनंदन चे कारण असे कि,तुह्मी कमी मार्क जरी घेतले असतील तरी तुम्हाला इंजिनिअरिंग,फार्मसी, आग्रीकल्चर साठी पात्र आहात.कोणी काही पण बोलू द्या लक्ष देऊ नका आपल्या ध्येया कडे फक्त लक्ष असू द्या तुम्हाला मार्क कमी आले असतील तरी देखील. निश्चित तुम्हाला मनासारखा कॉलेज मिळू शकणार नाही परंतु त्यांना जास्त मार्क आहे त्यांना निश्चितपने मनासारखे कॉलेज मिळू शकते.
सुरुवातीचा एक दोन वर्ष त्रास होईल तुम्हाला प्लेसमेंट साठी वगैरे चार वर्ष प्रामाणिकपणे कारा म्हणजे काय वर्गात बसून पुस्तकी रट्टा मारून पहिला नाही यायचे टेक्निकल नॉलेज घ्यायचं यात कुठ पण ऍडमिशन घ्या इंजिीअरिंगमध्ये जा फार्मसी मध्ये किंव्हा आग्रीकल्चर ला घ्या पण बेस्ट करा तुम्हाला कोणीच माग पाडू शकणार नाहि.
फक्त नर्व्हस नाराज होण्याची गरज नाही आपले मार्क जरी कमी असतील पण अपल्या सोबत आपले आई वडील ते आपल्या सदैव सोबत आसतात तेच आपल्याला पुढे नेत असतात त्या मुळे खचून जायचं नाही. यापुढे आपल्याला ब्रांच कशी निवडायची तसेच कॉलेज कसे मिळवायचे या संदर्भात विविध माहिती आपल्याला यूट्यूब च्या माध्यमातून मिळवायचे आणि पुढील वेगवेगळ्या विषयांमध्ये फॉर्म आपल्या निवडीनुसार फॉर्म भरून द्यावे.
फसवे गिरी पासुन रहा सावध! मार्केट मध्ये खुप सारे लोकं मिळतील जे तुम्हाला सांगतील की, तुम्हाला कमी मार्क असतील तरी चांगले कॉलेज मिळुन देतो असे सांगुन लाखो रुपये तुमच्या कडून लुट होऊ शकते त्या मुळे सावध रहा.असे होत नसते.
👀हे पण वाचा ……