विहीर बांधकामासाठी अनुदान 4 लाखापर्यंत! अर्ज कुठे आणि कसा करायचा?(Mgnrega Schem)

letsinfohub.com
2 Min Read
Mgnrega Schem

Mgnrega Scheme: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या अंतर्गत वैयक्तिक लाभाची शिंचन विहीर करण्यासाठी चार लाख रुपये दिले जातात याबाबत शासन निर्णय महाराष्ट्र सरकारने 4 नोव्हेंबर 2022 जारी केला आहे. या शासन निर्णय मधल्याप्रमाणे अजून 3 लाख 87 हजार 500 खोदणे शक्य आहे असे भूजल विकास यंत्रणे म्हटले आहे. त्यामुळे तुम्हाला विहिरीचे अनुदान मिळवायचे असल्यास त्यासाठी अर्ज कुठे करायचा कसा करायचा या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत.

विहीर बांधकामासाठी अनुदान लाभार्थी हा खालीलपैकी कुठल्याही प्रवर्गात असला पाहिजे त्याप्रमाणे त्याची निवड केली जाणार आहे

  • अनुसूचित जाती
  • अनुसूचित जमाती
  • भटक्या जमाती
  • विमुक्त जाती
  • दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
  • स्त्री करता असलेले कुटुंब
  • विकलांग व्यक्ती करता असलेली कुटुंब
  • जमीन सुधारनांचे लाभार्थी
  • इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
  • सीमांत शेतकरी(2.5 एकर भुधारणा)
  • अल्प भूधारक शेतकरी (5एकर पर्यंत भुधरणा)
  • एक एकर जमीन सलग असावी.
  • पिण्याच्या पाण्याचा विहिरी पासून ५०० मीटर अंतराव सिंचन विहीर खोडता येईल.
  • दोन विहिरी मधील १५० मीटर ची अट आता अनुसूचीत जाती जमाती ,दारिद्र्य रेषेखालील कुटुंबा साठी नाही.
  • आणि खाजगी विहिरी पासून १५० मीटर अंतराची अट सुद्धा लागू राहनार नाही.
  • लाभ धारकाच्या ७/१२ वर अगोदरच विहिरीची नोंद असु नये.
  • ८ अ देणे गरजेचे आहे.
  • अर्जदार हा जॉब कार्ड धारक असला पाहिजे.

जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी विहित नमुन्यातील ग्रामपंचायतीचे “अर्ज पेटीत” टाकावे.तसेच ऑनलाईन शक्य असल्यास ऑनलाइन अर्ज करावा.

  1. सात बारा ऑनलाई उतारा
  2. ८ अ चा ऑनलाई उतारा
  3. मनरेगा च्या जोब कार्ड प्रत
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *