नमस्कार मित्रांनो आज आपण ऑनलाईन विवाह नोंदणी प्रमाणपत्र अर्थात मॅरेज सर्टिफिकेट marriage certificate कसे काढायचे हे शिकणार आहोत तर तेव्हा तुम्ही तुमचे किंवा तुमच्या नातेवाइकांचे प्रमाण पत्र घरी बसल्या ऑनलाईन काढू शकता ते कसे ते चला बघुया.
तर मित्रांनो लग्नानंतर आधार च नाव बदलण्यासाठी किंवा बँकेचे जॉईंट जीवन बीमा योजनेचा लाभ घेण्यासाठी व इतर शासकीय किंवा निमशासकीय कारणासाठी आपल्याला या ठिकाणी marriage certificate ची गरज भासते हे प्रमाणपत्र तुम्ही आता तुमच्या घरी बसल्या आपले सरकार या राज्य शासनाच्या नागरिक सेवा पोर्टल द्वारे देखील काढू शकता त्यासाठी तुम्हाला प्रथम गुगल वर सर्च करायचे आहे आपले सरकार त्यानंतर, आपले सरकार पोर्टल ओपन होईल.
आपले सरकार पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसे करायचे?
१)आपल्या मोबाईलवर नंबर वर ओटीपी द्वारे पडताळणी करून योजना आयडी व पासवर्ड बनवता येतो. पर्याय नंबर एक निवडल्यानंतर सर्वप्रथम आपला जिल्हा जिल्हा निवडून त्याखाली मोबाईल नंबर टाकून ओटीपी पाठवावा ओटीपी ची पडताळणी झाल्यानंतर युजरनेम टाकून चेक करून व्हॅलिड असल्यास सबमिट करावे त्यानंतर आपले आपले सरकार सेवा केंद्र रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.
२) पर्याय नंबर दोन :- स्वतःची माहिती पूर्ण भरून फोटो तसेच ओळखीचा पुरावा व त्याचा पुरावा अपलोड करून त्यात मोबाईल नंबर वर ओटीपी द्वारे पडताळणी करून एकदाच स्वतःचे युजर प्रोफाईल बनवा
या नंतर ऑनलाईन सेवेचा अर्ज भरताना फोटो ओळखीचा पुरावा पत्त्याचा पुरावा जोडण्याची आवश्यकता नाही
त्या ठिकाणी तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून खाली तिला जो कॅप्चा आहे तो टाकून तुमचा जो जिल्हा आहे तो निवडून तुम्ही या ठिकाणी एंटर होऊ शकता त्यासाठी तुम्हाला लॉगिन वर क्लिक करायचे.
याची भाषा मराठी मध्ये ठेवायची आहे जर इंग्रजीमध्ये असेल तर त्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला शासनाचे विविध प्रशासकीय विभाग तुम्हाला दिसतील त्या मार्फत मिळणारे सेवा देखील तुम्हाला त्या सेवांच्या लिंक देखील तुम्हाला यामध्ये दिसतील त्यामधून तुम्हाला ग्रामविकास व पंचायतराज विभाग तुम्हाला निवडायचा आहे. त्यामध्ये विवाह नोंदणी विभाग marriage certificate निवडा, बघा या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम जिल्हा दिलेला असेल त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ठिकाणी तुम्ही राहत आहेत त्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्ही राहत असल्या तालुक्याचं नाव तुम्हाला यातून निवडायचा आहे सर्व यादी याच्यामध्ये मेन्शन आहे, त्या पद्धतीने पूर्ण करा.
नाव टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्या नवऱ्या मुलीचा या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर मेंशन करायचा आहे नंबर टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सगळी माहिती आपण पूर्ण भरलेली आहे त्यानंतर तुम्हाला खाली दिसते समावेश करा म्हणून त्यावर तुम्हाला टिक करायचा आहे.
त्यानंतर तुमचा जो अर्ज आहे त्याचा क्रमांक तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि खाली तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करा म्हणून दिसेल त्या ठिकाणी ओके करायचा आहे त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायची टॅब ओपन होईल मित्रांनो त्यानंतर बघा आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी पासपोर्ट साईज आकाराचा फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे मित्रा लक्षात घ्या पासपोर्टची साईटची जी रुंदी आहे ती 160 पिक्सल पाहिजे आणि जी उंची आहे ती 200 ते 272 असली पाहिजे फुल साईज आहे त्या फोटोची ती किमान 5 ते कमाल 20kb च्या दरम्यान असावी तरच तुमचा जो फोटो आहे तो या ठिकाणी अपलोड होईल मी या ठिकाणी दोघांची पण म्हणजे हे फुल साईज आहे त्या फोटोची ती किमान 5 ते कमाल 20kb च्या दरम्यान असावी तरच तुमचा जो फोटो आहे तो या ठिकाणी अपलोड होईल.
marriage certificate प्रमाण पत्र कधी व कुठे निघेल?
आपले सरकार पोर्फोटल वर ऑनलाइन गव्हर्नमेंट फीस भरून पावती घेऊन ठेवावे, त्या नंतर 3 ते 5 दिवसांमध्ये ऑनलाइन आपल्या लॉगिन ला येऊन जाईल
विवाह नोंदणी PDF साठी खालील लिंक वर क्लिक करा .
- विवाह नोंदणी PDF फोरम (marriage certificate form pdf) :- येथे क्लिक करा