नक्की !! फायदा घ्या पोस्टातील “या” योजनेत मिळत आहे चांगले व्याज दर(indian post office scheme)

letsinfohub.com
3 Min Read
indian post office scheme

indian post office scheme :आपला पैसा सुरक्षितपणे गुंतवायचा म्हटलं की पोस्ट ऑफिस आपल्या डोळ्यासमोर येतात पोस्ट ऑफिस मध्ये केलेली पैशाची गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित असते कारण की हे सर्व चालतं केंद्र सरकारच्या निदर्शनाखाली पूर्वी फक्त ज्येष्ठ नागरिक लोक पोस्टामध्ये गुंतवणूक करायचे पण पोस्टाने काही अशा नवीन योजना काढल्या की ज्यामध्ये व्याजदर इतका आकर्षक आहे त्यामुळे आज तरुण पिढी देखील पोस्टमध्ये खात उघडून त्यामध्ये गुंतवणूक करत आहे पण या पोस्टाच्या योजना भरपूर आहेत प्रत्येक योजनेचे व्याजदर देखील वेगवेगळ्या आहेत कोणत्या योजनेमध्ये व्याजदर हा कमी असतो असतो योजनेचा कालावधी कमी असतो काही योजनेचा जो तुमचा जमा होणार जे काय व्याज आहे तर ते काहींचं महिन्यात जमा होतं काहींचं तीन महिन्याला तर काहींचं वर्षाला तर काहींचं डायरेक्ट पाच वर्षांनी मिळत असतात मग म्हणूनच पोस्ट हे सुरक्षित गुंतवणूक जरी करण्याचं साधन असलं जास्त व्याजदर तिथे मिळत असला तरी विविध योजनांचे व्याजदर आणि त्यावर मिळणारा परतावा याचा व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं असतं.

indian post office scheme एक रकमी एक लाख रुपये जर पोस्टाच्या विविध योजनेत जर आपण गुंतवले तर 2023 च्या सुधारित इंटरेस्ट रेट नुसार सुधारित व्याज दरानुसार तुमचे एक लाखाचे किती रुपये होतील हे आपण कॅल्क्युलेशन द्वारे समजून घेणार आहोत पोस्टाच्या कुठल्या योजनेत पैसे जर गुंतवायचे असतील किंवा गुंतवलेले आहेत आणि एखाद्या नवीन योजनेत गुंतवायच्या असतील तर तुमच्यासाठी हा तुलना तुलनात्मक माहिती अतिशय महत्त्वाची होणार आहे हि माहिती पोस्टाच्या कोणत्या योजनेत किती व्याजदर आहे हे तर समजणार आहे पण आपण एक लाख रुपयांच्या एक रकमी जर आपण त्या ठिकाणी ठेव जर ठेवली तर याचे प्रत्येक योजनेमध्ये किती पैसे होणारे हे सोप्या भाषेत समजून सांगणार आहोत त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.

पहिली योजना एफ डी योजना (indian post office scheme fix deposit scheme)

indian post office scheme योजनेचा कालावधी पाच वर्षापर्यंत आहे जर तुम्ही याच्यामध्ये एक वर्षाची जर एफडी त्या ठिकाणी केली तर तुम्हाला 6.9% इतका व्याजदर मिळेल म्हणजेच एक लाख रुपयाचे एक वर्षांमध्ये तुमचे एक लाख सहा हजार नऊशे रुपये होतील ते जर तुम्ही दोन वर्षासाठी ठेवले तर दोन वर्षासाठी तुम्हाला हे सात टक्क्याचा व्याजदर म्हणजे दोन वर्षानंतर एक लाख रुपयाचे एक लाख 14 हजार होतील ते तर तीन वर्षासाठी ठेवलं तर सात टक्केच व्याजदर आहे तर तीन वर्षासाठी एक लाख रुपये टीव्ही स्कीम मध्ये म्हणजेच एफ डी स्कीम मध्ये ठेवले तर एक लाख रुपयाचे एक लाख एकवीस हजार रुपये होतील. आणि तेच जर पाच वर्षासाठी एफडी केल्यास त्याचा रेट आहे साडेसात टक्के एक लाख रुपयाचे होतील एक लाख 37 हजार पाचशे रुपये आता पोस्टाची

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *