गो ग्रीन (Go Green) अंतर्गत जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला जे काही घरी हार्ड कॉपी मिळते लाईट बिलाची वीज बिलाची ती तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला जे काही लाईट बिल आहे तुमचं ते ईमेल वरती तुम्हाला मिळेल आणि तुमचे जे काही पुढचे प्रत्येक बिल येतील त्यामध्ये तुम्हाला दहा रुपयाची सूट मिळेल थोडक्यात हार्ड कॉपी तुम्हाला मिळणार नाही आणि दहा रुपयाची सूट मिळेल यालाच गो ग्रीन (Go Green) सुविधा म्हणतात.
तुम्हाला Go Green रजिस्ट्रेशनकसे करता येईल
तुम्हाला नोंदणी करण्यासाठी https://pro.mahadiscom.in/Go-Green/gogreen.jsp या वेबसाईट वरती यायचे या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता गो ग्रीनचा रजिस्ट्रेशन आहेत त्यावरती क्लिक करायचे ते वरती इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे खाली
consumer type ऑटोमॅटिकली निवडला जाईल
त्यानंतर consumer Number म्हणजे तुमचा जो काही ग्राहक क्रमांक आहे तो ग्राहक क्रमांक तुम्हाला इथे या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि
जे काही बिलिंग युनिटचा नंबर आहे तुमचा तो बिलिंग युनिट जो आहे तो इथे टाकायचा आहे तुमच्या गावाचा जो काही असेल किंवा शेजारच्या गावाचा जिथे मेन तुमच जे काही महावितरण आहे
Billing unit Number And Consumer Number हे दोन्ही तुम्हाला कुठे मिळतील ?
महावितरणचं लाईट बिल आहेत त्या लाईट बिल वरती बिलिंग युनिट आणि कन्सुमर नंबर हे दोन्ही भेटतील
त्यानंतरतर खाली सर्च कंजूमेर वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्ही सर्च केलं तर खाली पाहू शकता कंजूमर नंबर कंजूमर च नाव येईल तसेच बिलिंग युनिट डिव्हिजन येईल सर्कल झोन सगळी माहिती दाखवली जाईल ही आपलीच माहिती आहे का नाव वगैरे चेक करा आपली माहिती बरोबर असेल तर खाली या खाली आल्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये ईमेल ऍड्रेस तुमचा जो लिंक आहे तो इथे तुम्हाला दिसेल जर लिंक नसेल तर तुम्ही चेंज ईमेल आयडी प्लीज क्लिक केले ते क्लिक करून तुम्ही जो काही ईमेल आयडी आहे तू इथे चेंज सुद्धा करू शकता.त्यानंतर खाली तुम्हाला जी जी एन नंबर तुम्हाला मागेल.
आता हा जी जी एन नंबर जो आहे तो कुठला टाकायचा ?
जे काही लेटेस्ट लाईट बिल आहे तुमचं ते लेटेस्ट लाईट बिल हातात घ्यायचं त्याच्यामध्येच तुम्हाला लेफ्ट साईडला कॉर्नरला जी जी एन नंबर जो आहे तो तुम्हाला मिळेल तोच जीजीएन नंबर इथे टाकायचा आणि त्यानंतर आय ऍग्री वरती क्लिक करून सबमिट बटणावरती क्लिक करायचं हे करण्या अगोदर याचे जे काही सूचना आहेत त्या तुम्ही अगोदर वाचून घेणे गरजेचे आहे खाली आल्यानंतर पाहु शकता इथे नोट्स आहेत तरी ते पहा
जीजीएन नंबर काय आहे ते टाकून तुम्हाला इथे सांगितले की अगोदर तुम्हाला हार्ड कॉपी घ्यायची त्याच्यामध्ये स्क्वेअर बॉक्स आहे त्याच्यामध्ये जी जी एन नंबर जो आहे तो इथे टाकायचा आहे पंधरा अंकी जीजीए नंबर असतो 15 अंकी आहे का तो चेक करा तो टाका आणि
दुसरा पॉईंट वाचा आपण नोंदणी जर केली तर आपल्या पत्त्यावरती जी काही हार्ड कॉपी आहे जे आपण बिल येतं घरी हार्ड कॉपी बिल ते तुम्हाला येणार नाही जर तुम्ही याच्यामध्ये नोंदणी केली तर त्या पैकी आपल्याला काय होईल जे काही ईमेल आयडी तुम्ही त्यामध्ये टाकलेला आहे त्याच्यावरती इलेक्ट्रिक जे काही इलेक्ट्रिक ई-बील आहेत म्हणजे ईमेल वरती तुम्हाला जे काही लाईट बिल आहे इथून पुढे पाठवण्यात येईल हे सांगितला आहे
आणि आता पाहू शकता नोंदणी नंतर ग्राहकांना पुढील बीलातुन रुपये दहा प्रत्येक बिलात Go Green सवलत सुद्धा मिळेल असं सुद्धा सांगितले म्हणजे दहा रुपये जे आहे ते तुम्हाला सवलत त्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने हे आहे.