आता नव्या बदलासह राज्यात फळपीक विमा योजना राबविली जाणार आहे (Fal Pik Vima YojanavVima Yojanav)

letsinfohub.com
3 Min Read

Fal Pik Vima Yojanav : राज्यामध्ये 2024-25 25-26 या दोन वर्षांमध्ये फळ पिक विमा योजना राबवण्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जीआर आज 12 जून 2024 रोजी निर्गमित करून ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि कोणत्या gr च्या माध्यमातून नेमकी ही योजना कशा प्रकारे राबवली जाणार आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पिक विमा कंपनीच्या माध्यमातून ही योजना राबवली जाईल फळाचा पिक विमा भरत असताना त्याचं वय किती असावं याची शेवटची तारीख काय आहे याचबरोबर कोणते कोणते धोके यांच्या अंतर्गत समाविष्ट केले जातात कोणत्या कालावधीमध्ये जर तुमचं नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं कोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं पिकवा मिळतो याचबरोबर इतर काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या आपण बघूयात.

राज्यामध्ये भरपूर प्रमाणात फळबाग आहे शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत तरीपण काही ठिकाणी बऱ्याच प्रमाणावर अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहेत याच्यामध्ये आपण पाहिलं की 2023 मध्ये दुष्काळ आला अशा वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती मुळे कोणाचा देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि हे झालेल्या नुकसानामधून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना फळपीक विमा Fal Pik Vima Yojanav दिला जातो.

त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा जो नुकसान झाला तर त्याला विमा संरक्षण देणे अशा प्रकारचे उद्दीष्ट घेऊन ही योजना सुरू करण्यात आलेली आहे याच्यामध्ये योजना आता कर्जदाराने बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक स्वरूपामध्ये ठेवण्यात आलेली आहे याच्यामध्ये कुठलेही बंधन नाही.ज्या अधिसूचित मंडळामध्ये ज्या फळ पिकासाठी योजना लागू असेल त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना विमा भरता येणार आहे याच्यामध्ये शासनाचा विमा 30% पर्यंत मर्यादित करण्यात आले आहे त्याच्यामुळे 30 टक्के वरील हप्ता हा राज्य शासन आणि शेतकरी यांना या ठिकाणी भरावयाचा आहे. या योजनेच्या अंतर्गत 30 ते 35 टक्के पर्यंतचे अतिरिक्त पाच टक्के वीमा दायित्व राज्य सरकारने स्वीकारलेला आहे आणि 35 टक्के वरील विमा राज्य शासनाने शेतकरी 50-50 टक्के प्रमाणामध्ये भरणार आहे याप्रमाणे आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना विमा भरत असताना कोकण विभाग करता आणि इतर जे विभाग असतील या विभागासाठी कमीत कमी 20 गुंठा पर्यंत विमा भरताने येणार आहे आणि प्रति शेतकरी दोन्ही हंगाम मिळुन शेतकऱ्याला 4 हेक्टर पर्यंत विमा भरता येणार आहे.

अधिसूचित पिकांपैकी एका फळ पिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारा पैकी कोणत्याही हंगामा करिता विमा संरक्षणासाठी Fal Pik Vima Yojanav अर्ज करता येईल. उदाहरणार्थ संत्रा,मोसंबी, डाळिंब व द्राक्ष.

सदर फळ पिक विमा Fal Pik Vima Yojanav योजनेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने ई-पीक पाहणे करणे आवश्यक आहे.

तसेच विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्याकडे बँक खाते आधार शी लिंक असावे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *