After MHT-CET cap registration process : नुकतीच पार पडलेली एमएचटी सीईटी निकाल लागलेला असून आपण सर्वांनी निकाल पाहिला तर असेल तर आता पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की आता आपल्याला पुढील शिक्षणासाठी कोणाला फार्मसी किंवा कोणाला इंजिनिअरिंग किंवा इतर विविध ऍडमिशन करण्याची लगबग लागली असेल पुढील कॉलेज निवड कधी सुरू होणार आहे तसेच पुढील प्रोसेस काय राहणार आहे तसेच पुढील शिक्षणासाठी कोणती कोणती दाखले तयार असले पाहिजे तसेच आवश्यक ते आपण यामध्ये सविस्तर पाहणार आहोत.
सर्वात अगोदर आपण जे काही फॉर्म भरला आहे पीसीबी असो किंवा पीसी ग्रुप हे एकाच पोर्टल वरून भरलेली आहे. परंतु आता जे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे आहे जसे की कोणाला इंजिनियरिंग ला तर कोणाला फार्मसी ला तर कोणाला bsc agri ला करायचा आहे पुढील प्रत्येक क्षेत्रासाठी वेगवेगळ्या वेबसाईट राहणार आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घेतली पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाला विजय रजिस्ट्रेशन करावे लागेल.
यामध्ये त्यांनी कॉमन ग्रुप निवडले होते असे विद्यार्थी फार्मसी इंजिनिअरिंग तसेच ॲग्री कोणताही क्षेत्रामध्ये फॉर्म भरू शकतात परंतु त्यांनी स्पेसिफिक ग्रुप निवडला जसे की पीसीबी यांना फार्मसी किंवा ॲग्री मध्ये आपल्याला करिअर निवडता येईल तसेच ज्यांनी पीसीएम ग्रुप निवडला आहे त्यांना बी.ई बिटेक साठी संधी राहु शकते.
After MHT-CET cap registration साठी डॉक्युमेंट आवश्यक आहेत
तुमचा फोटो आयडी,तुमचे पासपोर्ट साईज फोटो, ओरिजनल मार्क्सशीट दहावी पास व बारावी पास ची त्याच बरोबर टीसी व तुमचे इन्कम सर्टिफिकेट, दोमासाईल,जे ओपन क्याटेगिरी मध्ये येतात त्यांना ewa प्रमाणपत्र तयार ठेवा व जे कास्ट मध्ये येतात त्यांनी जातीचे प्रमाणपत्र (cast certificate), NCL प्रमाणपत्र (NCL certificate) तयार ठेवा अन्यथा तुमचा प्रवेश कास्ट मधून न होता OPEN मध्ये होईल.
After MHT-CET cap registration कधी सुरू होईल ही प्रोसेस
यासंदर्भात लवकरात लवकर कॅप राऊंड सुरू होणार असून या संदर्भात नवीन अपडेट मी आपल्याला आमच्या व्हाट्सअप ग्रुप च्या मार्फत सांगत राहू. Whatapp ग्रूप लिंक साठी येथे क्लिक करा
After MHT-CET cap registration अशी राहील प्रोसेस
सर्व प्रथम ऑनलाइन पद्धतीने प्रोसेस राहील ज्या मध्ये तुम्ही सर्व माहिती भरून तुमचे जे ओरिजनल डॉक्युमेंट असतील ते स्कॅन करून अपलोड करा.या मध्ये आपण दोन पद्धतीने आपण व्हेरिफिकेशन करू शकतो एक म्हणजे ई स्कृतीटी या मध्ये तुमचे ऑलाइनवरील डॉक्युमेंट्स चेकिंग होते दुसरे आहे फिजिकल व्हेरिफिकेशन या मध्ये फॉर्म तर ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे पण चेकिंग ही एफसी सेंटर वर होईल.