“इंजिनिअरिंग” ला जायचं आहे पण 10 नंतर डिप्लोमा करावा कि 11 वी 12 सायन्स करावे ? after 10th standard diploma or 11th 12th science

letsinfohub.com
4 Min Read
after 10 deploma or 11 th 12 th

नमस्कार आपण पाहूया की जे विद्यार्थी दहावी झालेल्या आहेत त्यांना भविष्यामध्ये इंजिनिअरिंग करायचं मग त्यांनी डिप्लोमा diploma करावा की अकरावी सायन्स करावा हा प्रश्न पडलेला असतो बरेच पालक याचे उत्तर शोधत असतात आणि वेगवेगळ्या लोकांना भेटतात त्यावेळी त्यांना वेगवेगळे उत्तर मिळतात कोणी म्हणता अकरावी बारावी सायन्स करा तर कोण म्हणतं डिप्लोमा diploma करा कोण म्हणतो त्यांना जेईई JEE करा वगैरे काही सीईटी CET ह्या परीक्षा द्याव्या लागतात, मग आता हे खरोखर इंजिनिअरिंग साठी जायला काय करावे लागणार आहे किंवा डिप्लोमा चे काय फायदे आहेत काय तोटे आहेत अकरावी सायन्स काय फायदे आहेत हे आपण बघूयात.

तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर अकरावी बारावीची दोन वर्ष आणि बारावीनंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताय ती चार वर्ष म्हणजे तुम्हाला इंजीनियरिंग होण्यासाठी सहा वर्षाचा कालावध लागेल. तसेच जर तुम्हाला डिप्लोमा diploma करायचा असेल तर दहावीनंतर तीन वर्ष डिप्लोमा आणि डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड ईएर नंतर इंजीनियरिंग तीन वर्षाची म्हणजे एकूण सहा वर्ष लागतील.

इंजिनिअर ला जाण्यासाठी कोणते परीक्षा द्यावी लागेल?

आता इंजिनिअरिंगला जायचं असेल तर परीक्षा कुठली द्यावी लागेल जर तुम्ही अकरावी बारावी सायन्स केला तर इंजिनिअरिंगला सीईटी CET किंवा जेईई JEE परीक्षा असते म्हणजेच एंट्रन्स एक्झाम ऍडमिशन होणार बारावीनंतर तसेच बारावीची बोर्डची परीक्षा असेल दरवर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये होते आणि मे महिन्याच्या आसपास CET होते आणि जे ई ई JEE दोन वेळा होते एक जानेवारी महिन्यामध्ये होते दुसरा एप्रिल मे मध्ये या दोन परीक्षांमध्ये जास्ती मार्क्स पडतील ते कन्सिडर केले जाते तसेच दोन लाख वीस हजारांच्या आसपास भारतामधून मुलं पात्र होतात ऍडव्हान्स साठी आणि ऍडव्हान्स परीक्षा कशा साठी असते आयआयटी IIT साठी म्हणजे जेईई मेन्स JEE MAINS जी परीक्षा जी परीक्षा होती ती एनआयटी NIT साठी होती आणि दुसरी जेईई ऍडव्हान्स JEE ADV परीक्षा होते ती आयआयटी IIT साठी होत असते. तसेच महाराष्ट्रातील जवळपास सर्व कॉलेज हे सीईटी CET वर ऍडमिशन देतात. आणि डिप्लोमा diploma मार्फत जात असताना लास्ट इयर च्या आवरेज मार्क त्याचे जे टोटल येणार आहे त्याच्यावरती तुम्हाला ऍडमिशन मिळते.

टॉप कॉलेजेस कोणती असतात ?

टॉप कॉलेजेस म्हणजेच आयआयटी IIT आणि एनआयटी NIT तसेच टॉप गव्हर्मेंट तसेच प्रायव्हेट कॉलेजेस मध्ये आपल्याला अकरावी बारावी मार्फत जाता येते परंतु तेच आपण डिप्लोमा diploma मार्फत आयटी आणि एमआयटी मध्ये जाऊ शकत नाही हा ड्रॉप बॅक खूप महत्त्वाचा आहे हा सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घेतला पाहिजे

कोणाला कोणत्या शीट उपलब्ध होतात?

अकरावी बारावीनंतर तुम्ही कुठल्याही ब्रांचला ऍडमिशन घेऊ शकता परंतु तेच डिप्लोमा diploma मार्फत फक्त सेकंड इयरला दहा टक्के ऍडमिशन राखीव असतात. या अगोदर डिप्लोमा नंतर डायरेक एक सेपरेट वर्ग असायचा त्यामध्ये त्यांना शिकवल्या जायचं परंतु आता तसं न करता एकत्रच बसविले जाते.

जॉब मध्ये काय फरक पडतो 11-12 नंतर व डायरेक्ट डिप्लोमा diploma करून गेल्यास?

जेव्हा आपण अकरावी बारावी नंतर जॉब साठी शोधत असतो तेव्हा आपल्याला जॉब मिळू शकत नाही परंतु त्याच ठिकाणी जर आपण डिप्लोमा diploma केला असेल तर ईझी टू जॉब मिळू शकतो.

जेव्हा आपण अकरावी बारावी नंतर टेक्निकल स्कील मध्ये अकरावी बारावीनंतर कुठलाही नॉलेज नसतं परंतु त्याच ठिकाणी जर आपण डिप्लोमा diploma केला असेल तर आपल्याकडे टेक्निकल नॉलेज भरपूर प्रमाणात आलेले असते.

हे पण वाचा ….

“विद्यार्थ्यांनो” IIT मध्ये प्रवेश मिळवायचे आहे ? IIT मध्ये जाण्यासाठी शिक्षणा पासून प्रवेशा पर्यंत कशी तयारी करायची ? How to prepare for IIT from education to admission

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *