नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळे ati vrushti झालेली नुकसान असेल किंवा दुष्काळी अनुदान असेल जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई म्हणून जे काही अनुदान मिळणार आहे हे अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांना किती मिळालेला आहे, शेतकऱ्यांच्या कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले आहेत, शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहेत का नाही? केवायसी शेतकऱ्यांची झालेली आहे का नाही? हे तुम्ही स्टेटस ऑनलाइन पद्धतीने चेक करू शकता ते कसे चला तर बघुया.
सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने कशी चेक करायची ते बघूया गव्हर्नमेंट ची वेबसाईट आहे महा-आयटी त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे इथे आल्यानंतर तुम्ही अतिवृष्टी व दुष्काळी (ati vrushtiकाय म्हणता ! अतिवृष्टी व दुष्काळीअनुदान नाही मिळणे; मग येथे करा चेक(ati vrushti and dushkali) चे स्टेटस करू शकता.त्या मध्ये व्ही के VK नंबर विचारला जाईल तेथे व्ही के VK नंबर टाकायचा आणि सबमिट करायचे आता हा व्ही के VK नंबर येथे टाकून सबमिट केल्यानंतर शेतकऱ्याचं अकाउंटचा नंबर दाखवला जाईल तारीख दाखवली जाईल बँकेचे नाव दाखल जाईल आणि किती अनुदान तुम्हाला मिळवलेला आहे भरपाई मिळालेली आहेत हे सुद्धा इथे दाखवलं जाईल पेमेंटच्या स्टेटस सुद्धा दाखवला जाईल शेतकऱ्याला पैसे मिळाले असतील तर इथे सक्सेस दाखवला जाईल आणि कोणत्या बँकेमध्ये मिळालेला आहे ते सुद्धा दाखवले जाईल आणि किती पैसे मिळाले ते पण दिसेल.
अतिवृष्टी व दुष्काळी (ati vrushti and dushkali)अनुदान साठी व्ही के VK नंबर तुम्हाला कुठे भेटेल ?
तर शेजारील आपले सरकार सेवा केंद्र मध्ये तुम्हाला लिस्ट पाहायला मिळेल त्यातून व्ही के VK नंबर घेऊ शकता किंवा तुम्ही केवायसी केली असेल तर तुमच्या पावती वरती व्ही के VK नंबर असेल किंवा तलाठी ऑफिस मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हा व्ही के VK नंबर घेऊ शकता.
ati vrushti and dushkali status मध्ये काही शेतकऱ्यांना काहीच का दाखवत नाही ?
१)पेमेंट स्टेटस फेल दाखवते आहे कारण इन ऍक्टिव्ह आधार म्हणजे आधार कार्डचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे शेतकऱ्याला हे पेमेंट भेटलं नाही पेमेंट स्टेटस फेल झालेला आहे.
२) स्टेटस नॉट अवेलेबल status not available तुमचे आत्ताच नवीन केवायसी केली असेल किंवा तुम्ही केवायसी केलेली नसेल या कारणामुळे स्टेटस तुमचं दाखवत नसेल तर अशा पद्धतीने शेतकऱ्याला सर्व माहिती अशा पद्धतीने पाहता येते.
अनुदान मिळत नाही
बँक मध्ये जाऊन KYC करून घ्या सर जमा होईल