Driving Licence : आता ड्रायव्हिंग टेस्ट साठी सुद्धा RTO आफिस ला जाण्याची नाही गरज ! काय आहेत नवीन नियम ?कधी होणार लागू ?

letsinfohub.com
3 Min Read
Driving Licence

Driving Licence ड्रायव्हिंग टेस्ट साठी आता आरटीओ जाण्याची गरज नाही वाहन चालवण्यासाठी आवश्यक असणारे जे काही ड्रायव्हिंग लायसन्स आहे ते काढण्यासाठी आतापर्यंत आरटीओ ऑफिस जाऊन ड्रायव्हिंगची टेस्ट देणे आवश्यक होतं परंतु आता आरटीओ न जाता ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये ही टेस्ट देता येणार आहे.

त्यासाठी जे काही ठराविक संस्था आहेत ठराविक ड्रायविंग स्कूल आहेत त्यांच्यासाठी मान्यता दिली जाणार आहे.रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेले जे काही नवीन नयम आहेत ते एक जून पासून लागू होणार आहेत.त्याशिवाय मंत्रालयाने अन्य काही महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेतलेले आहे

Driving Licence ड्रायव्हिंग लायसन्स साठी व इतर किती शुल्क लागणार ?

आता इथे जर पाहिलं तर किती शुल्क लागणार लर्निंग लायसन्स साठी 150 रुपये लर्निंग लायसन चाचणी शुल्क 50 रुपये ड्रायव्हिंग टेस्टची आहे त्यासाठी 300 रुपये ड्रायव्हिंग लायसन्स साठी 200 रुपये लायसन नूतनीकरण म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअल करण्यासाठी 200 रुपये आणि दुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त जे काही लायसन असेल ते 500 रुपये अशा प्रकारचे जे काही शुल्क आहे ते तुम्हाला लागणार आहेत.

Driving Licence साठी कोणत्या नवीन नियम लागू होणार आहेत तर

पहिला नियम जे जुने वाहन आहेत ते बाद होणार आहेत जसं की पर्यावरण संवर्धनासाठी प्रदूषण करणारे सुमारे नऊ लाख जुने सरकारी वाहने आहेत ते सेवेतून बाद ठरवण्यात येणार आहेत

दुसरा नियम कठोर दंड म्हणजे वाहन चालक अल्पवनीय असेल म्हणजे 18 वर्षाच्या खाली असेल आणि गाडी चालवताना आढळला तर तो बल 25 हजाराचा दंड ठोठावला जाईल असं सुद्धा सांगितला आहे तसेच, त्याच 25 व्या वर्षापर्यंत लायसन सुद्धा देण्यात दिले जाणार नाही असं सुद्धा या नवीन नियमा मध्ये कठोर जे आहे ते कारवाई त्यांना इथे करण्यात येणार आहे

तिसरा नियम सुलभ अर्ज प्रक्रिया म्हणजेच नवीन ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी प्रक्रिये सुलभ केली जाणार आहेत अत्यंत सोपी प्रक्रिया असणार आहे आणि कागदपत्रे सुद्धा तुम्हाला तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सगळी द्यावी लागणार आहेत ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लर्निंग लायसन काढू शकता

Driving Licence school ड्रायव्हिंग स्कूल साठी नवीन नियम लागू

Driving Licence टेस्ट साठी एक एकर जागा असणं आवश्यक आहे जर एक एकर जागा ड्रायव्हिंग स्कूल कडे असेल तर त्यांच्याकडे जे काही टू व्हीलर ची ड्रायव्हिंग टेस्ट आहे ती त्यांच्याकडे होणार आहे. जर दोन एकर असेल तर चार चाकी सुद्धा जी काही टेस्ट ड्रायव्हिंग स्कूल कडे होईल तुम्हाला आरटीओ मध्ये जायची गरज नाही जर ड्रायव्हिंग स्कूल कडे ड्रायव्हिंग स्कूलमध्ये देता येणार आहे ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी पुरेशी सुविधा असणं गरजेचं आहे प्रशिक्षण हा किमान बारावी उत्तीर्ण व पाच वर्षाचा अनुभव असावा असं सांगितलं आहे हलक्या वाहनासाठी चार आठवड्यात 29 तासाचे प्रशिक्षण आठ तास फेरी 21 तास प्रात्यक्षिक आणि अवजड वाहनासाठी आठ सहा आठवड्यात 39 तासाचे प्रशिक्षण आणि आठ तासाचे फेरी 31 प्रात्यक्षिक अशा पद्धतीचे जे काही नवीन नियम ड्रायव्हिंग स्कूल आहेत यांच्यासाठी आहेत.

Driving Licence : आता ड्रायव्हिंग टेस्ट साठी सुद्धा RTO आफिस ला जाण्याची नाही गरज ! काय आहेत नवीन नियम ?कधी होणार लागू ?

हा नियम १ जून पासून लागू होत आहे .

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *